#शिवसेनादसरामेळावा - भाजपवर चौफेर टीका  - उद्धव ठाकरेंचे UNCUT भाषण - #DasaraMelava #दसरामेळावा2018  

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

दसरा मेळाव्यात भाजपवर चौफेर टीका करत उद्धव ठाकरेंनी भाजपचा समाचार घेतला.

देशातल्या पंतप्रधानांना जगभर फिरायला वेळ आहे मग अयोध्येत जायला का नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय.

तसच त्यांनी 25 नोव्हेंबरला अयोध्येत जाण्याची घोषणा केलीय. महागाई, दुष्काळावरून त्यांनी मोदींवर हल्लाबोल केला. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live