महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजिल्ह्यात काय घडतंय?...वाचा एका क्लिकवर...

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

महाराष्ट्रातल्या जिल्ह्याजिल्ह्यात काय घडतंय?...वाचा एका क्लिकवर...

मुंबई - मुख्यमंत्र्यांचा मतदारांसोबत मॉर्निग वॉक

जळगाव - आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रचार सभा

लातूर - औसामध्ये राहुल गांधींची पहिली प्रचारसभा

ठाणे - मामलेदार मिसळवर राज ठाकरेंचा ताव

सातारा - आदित्य ठाकरे म्हणतो 'मी उदयनराजेंचा फॅन'

मुंबई - शिवसेनेच्या वचननाम्यात आश्वासनांची खैरात

बार्शी - 'राज्य चालवायचं आहे, स्वयंपाक घर नाही'
       
      सेनेच्या जाहिरनाम्यावर शरद पवारांचा टोला 

परळी - धनंजय मुंडेंच्या पत्नीची मतदारांना साद

नांदेड - अशोक चव्हाणांचा MIMवर आरोप

अहमदनगर- वचननाम्यात गुंडगिरी करणार नसल्याचं वचन

अमरावती - भाजप उमेदवार सुनील देशमुख यांचे पोस्टर्स फाडले

नालासोपारा - शिवसेना उमेदवार प्रदीप शर्मांच्या प्रचारासाठी रॅप साँग

पुणे - 'पाणी देत नाही मग मत कशाला मागता?'

मुंबई - भरारी पथकाची राज्यात ठिकठिकाणी कारवाई

औरंगाबाद - MIMच्या पदयात्रेत कार्यकर्त्यांची धक्काबुक्की

पुणे - 2 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

ठाणे - ठाण्यात जोरदार पावसाची हजेरी

उस्मानाबाद - पर्यटकांना आकर्षित करतोय रामतीर्थ धबधबा

यवतमाळ - शेतकरीच करत आहेत बंधारा दुरुस्तीचं काम

लातूर - राज्यातील 25% गावं अजूनही तहानलेलीच

लातूर - औसामध्ये पसरली धुक्याची चादर

मुंबई - काळी-पिवळी टॅक्सी 2020 पर्यंत बंद होणार

मुंबई - मेट्रोच्या कामांचा नवा व्हिडीओ 

    CSMT इथे होणार मोठं मेट्रो स्टेशन

मुंबई - चर्नीरोड परिसरातील इमारतीला आग

मुंबई - HDILची 5 हजार कोटींची मालमत्ता जप्त 

कल्याण - लीला बारमधील दादागिरीचा व्हिडीओ

भिवंडी - वाडा-भिवंडी रोडवर खड्डयाचा बळी

उस्मानाबाद - दुकानातील चोर CCTVत कैद

पुणे - खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक

धुळे - बिबट्याचा घराबाहेरील कुत्र्यावर हल्ला

मुंबई - बिबट्याने केली कुत्र्याची शिकार

पुणे - गर्दीच्या यादीत पुण्याचा नववा क्रमांक 

पुणे - आर. अश्विनची गोलंदाजीत कमाल
 
संबंधित बातम्या

Saam TV Live