नवी मुंबईत मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषण; माथाडी कामगारांसाठी 52 हजार घरांची निर्मिती केली जाणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

नवी मुंबईत आता माथाडी कामगारांसाठी 52 हजार घरांची निर्मिती केली जाणाराय. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2 हजार 600 घरं माथाडींसाठी आरक्षित ठेवली जाणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ही घोषणा केलीय. ते नवी मुंबईत माथाडी कामगार मेळाव्यात बोलत होते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत माथाडींना न्याय दिला जाणार, असंही ते म्हणाले. जे निर्णय 15 वर्षात झालेत नाही ते मी करून दाखवलं, हे बोलायलाही ते विसरले नाहीत. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live