ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 15 जानेवारी 2019

ओबीसी मतदारांना आकर्षिक करण्यासाठी सरकारनं कंबर कसली आहे. आगामी लोकसभा निवडणूक जवळ येताच केंद्रा पाठोपाठ राज्य सरकारच्या नवीन योजनांच्या घोषणांचा  पाऊस पाडलाय. आजच्या कॅबीनेटमध्ये ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. 
 
मराठा समाजाच्या पाठोपाठ दलित समाजच्या योजनेच्या घोषणा केल्यानंतर ओबीसी समाजातून नाराजीचा सूर वाढला होता. त्यामुळे ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी 700 कोटींच्या योजनेच्या आज घोषणा झालीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live