71 टक्के भारतीयांचे स्नायू कमजोर ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

तुमचे स्नायू दुखतायत का? तुम्हाला स्नायूंचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी. कारण, 71 टक्के भारतीयांचे स्नायू कमजोर असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. पण, त्याचं काय कारण असू शकतं? व्हायरल मेसेजमधील दावा कितपत खरा? याची आम्ही पडताळणी केली. मग काय सत्य समोर आलं पाहा व्हिडीओ. 

WebTitle : marathi news 71 percent indian face problems related to mussels  

संबंधित बातम्या

Saam TV Live