देशभरात 72 व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

आज देशाचा72 वा स्वातंत्र्य दिन.. देशभरात आज स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. 72 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्तव देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधलाय.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील सर्व शहरांमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. त्याचबरोबर नागरिकांनी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत असताना कोणत्याही अफवांना बळी पडू नका असं आवाहनही करण्यात आलंय.  

WebTitle : marathi news 72 independence day of India     

संबंधित बातम्या

Saam TV Live