अवघ्या 4 तासात 761 हेअर कट; जळगावच्या दाम्पत्याची घेतली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं दखल 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

बुयटी पार्लरमध्ये एखादी महिला गेली तर तिला तास दोन तास सहज लागतात. पण जळगावातल्या जयविजय आणि प्रिती निकम या दाम्पत्यानं हेअर कटिंगचा विक्रम केलाय. त्यांनी अवघ्या चार तासात 761 हेअर कटिंग केले आहेत. या दाम्पत्याचं जळगाव शहरात ब्युटी पार्लर आहे. या विक्रमात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी ब्युटीपार्लरबाहेर महिलांनी अक्षरश: रांगा लावल्या होत्या. 

भारतात आजवर एका दिवसात म्हणजे 24 तासात  521 हेअर कट करण्याचा विक्रम आहे. पण निकम दाम्पत्यांनं अवघ्या 4 तासात 700 चे आकडा पार केला. त्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनं त्यांच्या विक्रमाची नोंद घेतलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live