बँक खाती, मोबाईल नंबर आधार कार्डला जोडणं अनिवार्य नाही - सर्वोच्च न्यायालय

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

आधार कार्ड बद्दल सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. आधार कार्ड बाबतच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सरकार कोणालाही बँक खाती, मोबाईल आणि इतर सेवांना आधार कार्ड जोडणं अनिवार्य करू शकत नाही असं म्हंटलंय.. त्यामुळे एकप्रकारे या खटल्याचा निकाल लागेपर्यंत आधार कार्ड जोडण्यास मुदतवाढच मिळालीय. सर्वसामान्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जातोय.

संबंधित बातम्या

Saam TV Live