आधार-पॅन LINK करण्याची आजची शेवटची तारीख  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 30 जून 2018

बातमी आहे पॅनकार्ड आणि आधारकार्डशी संबंधित. तुमचं पॅन कार्ड आधार कार्डलालिंक केले नसेल तर ते लवकर करा. लिंक करण्यासाठीची आजची शेवटची तारीख आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्यासाठी मुदत वाढवून दिलेली, टी मुदत आज संपणार आहे. आतापर्यंत ही मुदत चारवेळी वाढवली आहे. सरकारने आधार कार्डला पॅनकार्ड जोडणे बंधनकारक केले आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live