आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी पुन्हा डिनरला एकत्र दिसल्यानं सोशल मीडियात चर्चेला उधाण

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 10 जून 2019

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे अभिनेत्री दिशा पटानी पुन्हा एकदा डिनरला एकत्र दिसल्यानं सोशल मीडियात चर्चेला उधाण आलंय. जुहूतील एका हॉटेलबाहेरचे हे फोटो आहे. या फोटोंवरून नेटिझन्सनं दिशाला ट्रोल करायला सुरुवात केलीय. 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' अशा प्रतिक्रिया देत नेटिझन्सनं दिशाला ट्रोल केलंय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live