डॉन अबू सालेमचा पॅरोल फेटाळला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 एप्रिल 2018

डॉन अबू सालेमचा पॅरोल नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी फेटाळला आहे. लग्नासाठी कुख्यात डॉन अबू सालेम याने 45 दिवसांची रजा मागितलेली होती. मात्र, ही रजा नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी  नामंजूर केली आहे. 

कौसर बहार या त्याच्या प्रेयसीशी  अबू सालेम लग्न करणार असल्याची माहीती आहे. दरम्यान, कौसर बहार आणि अबू सालेम यांचा निकाहासाठी ५ मे ची तारीख नक्की करण्यात आल्याचं समजतंय. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील सहभागासाठी टाडा न्यायालयाने अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live