तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; पाच जण जागीच ठार 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 सप्टेंबर 2018

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असलेल्या वसूर तांडा (ता. मुखेड) येथील भाविकांच्या क्रूझर या वाहनाला कर्नूल-कडप्पा रस्त्यावर अपघात होऊन एकाच राठोड-चव्हाष कुटूंबातील पाच जण ठार झाल्याची घटना गुरुवारी (ता 6) सकाळी घडली.

घटनेची माहिती मिळताच मुखेड येथून नातेवाईकांनी घटनास्थळांकडे धाव घेतली आहे. मुखेडचे आमदार डा्ॅ तुषार राठोड यांनी संबधित अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने मदत केल्याची माहिती वसूर तांडा येथील सुनिल राठोड यांनी सांगितली.

संबंधित बातम्या

Saam TV Live