#MeToo अभिनेत्री पूजा मिश्राचे सलमान आणि कुटुंबीयांवर गंभीर आरोप... 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये घोँघावणाऱ्या वादळाची झळ, आता बजरंगी भाईजान अर्थात सलमान खानलाही बसण्याची शक्यता आहे. बिग बॉसची माजी स्पर्धक पूजा मिश्राने सलमान खानवर बलात्काराचे आरोप केले आहेत. 

मॉडेल पूजा मिश्रा हिने सलमान खानने आपला मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. तसेच सलमानचे बॉलिवूडमधील एका अभिनेत्रीशी लैंगिक संबंध असल्याचा गौप्यस्फोटही पूजाने केला आहे. 

पूजा मिश्राने थेट सल्लू मियांवरच आरोप केल्यामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. याआधीही पूजा मिश्राने ईशा कोपिकरचा पती आणि सोनाक्षी सिन्हा यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. तसंच शत्रूघ्न सिन्हा आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली होती. 

WebTitle : marathi news actress me too puja mishra on salman khan and his family 

संबंधित बातम्या

Saam TV Live