अभेनत्री ऋतुजा बागवेला नाटकाच्या प्रयोगावेळीच मिळाला 51 हजारांचा धनादेश..  

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

सध्या रंगभूमीवर सर्वत्र गाजत असलेलं अनन्या हे नाटक प्रेक्षकांनीही डोक्यावर उचलून धरलंय. याचाच प्रत्येत या नाटकाच्या शिवाजी मंदिरमधील प्रयोगादरम्यान आला. शिवाजी मंदिरात अनन्या नाटकाचा प्रयोग होता.

नाटक संपल्यावर रसिक प्रेक्षाकांपैकी एका प्रेक्षकानं ऋतुजा बागवे हिचं काम आवडल्यानं तिला थेट 51 हजार रूपयांचा धनादेश देऊन तिच्या कामाचं कौतुक केलंय.

आयुष्यतला हा क्षण मी कधिच विसरू शकणार नाही अशा शब्दात स्वत: ऋतुजानं याबाबत फेसबूकवर पोस्ट लिहिलीय.. महत्त्वाचं म्हणजे या धनादेशातील काही रक्कम ती अपंगानसाठी काम कारणाऱ्या संस्थेला देणार आहे. 

WebLink : marathi news actress rutuja bagwe gets cheque of fifty one thousand from 

संबंधित बातम्या

Saam TV Live