मोबाइल नंबर आधार कार्डाशी लिंक करण्याचे आदेश कधी दिलेच नव्हते - सुप्रीम कोर्ट

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मोबाइल नंबर आधार कार्डाशी लिंक करण्याचे आदेश कधी दिलेच नव्हते. अशाप्रकारचं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने दिलंय. 6 फेब्रुवारी 2017 ला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची चुकीचा व्याख्या सरकारने केली, असंही मत कोर्टानं मांडल.गेल्या काही दिवसापासून बँकिंगपासून ते जवळपास सर्वच कामकाजाच्या ठिकाणी आधार क्रमांक लिंक करण्याची सक्ती जनतेवर करण्यात येतेय. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं हे स्पष्टीकरण महत्त्वाचं मानलं जात आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live