मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 7 मे 2018

सहा वर्षांत भारतात दत्तक घेतल्या गेलेल्या मुलांमध्ये निम्म्याहून अधिक मुली होत्या, असे सरकारी आकडेवारीवरून दिसते.  मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिले. महाराष्ट्रात एकूण 642 मुले दत्तक घेतली गेली त्यापैकी 353 मुली होत्या. मुलींना दत्तक घेण्यामध्ये महाराष्ट्राच्या खालोखाल कर्नाटक आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो. विशेष म्हणजे ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर व्यस्त आहे अशा हरियाणा, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे कल दिसून आला.

संबंधित बातम्या

Saam TV Live