राम कदम माफी मागा.. नाहीतर चपलेने हाणू - स्वाती नखाते 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या दिवशी मुलींबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले त्यानंतर त्यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून टीका होते आहे. तुम्ही एखाद्या मुलीला हात लावून दाखवा तिने तुम्हाला पळवून पळवून हाणले नाही तर याद राखा असा इशाराच मराठवाड्यातील ऍड. स्वाती नखाते पाटील यांनी दिला आहे. एवढेच नाही तर माफी मागितल्याशिवाय मराठवाड्यात पाऊल ठेवलेत तर तुम्हाला चपलेने हाणू असा इशाराही स्वाती नखाते पाटील यांनी दिला.

WebTitle : marathi news advocate swati nakhate on ramdas kadam 

संबंधित बातम्या

Saam TV Live