1 हजार 384 घरांसाठी लॉटरी जाहीर; मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 5 नोव्हेंबर 2018

मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी खुशखबर आहे. म्हाडाच्या 1 हजार 384 घरांसाठी लॉटरी जाहीर झालीय. या घरांसाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर 16 डिसेंबरला लॉटरीचा निकाल लागणार आहे. म्हाडाचे सर्वात स्वस्त  घर 14 लाख 62 हजारापर्यंत आहे. तर धवलगिरी कंबाला हिल येथील  घराची किंमत  5 कोटी 80 लाख रुपये आहे. या सोडतीत अत्यल्प गटासाठी 63 सदनिका, तर अल्प गटासाठी 926 सदनिका आहेत. मध्यम आणि उच्च उत्पन्न गटासाठी अनुक्रमे 201 आणि 194 सदनिका आहेत.

एक नजर टाकूयात म्हाडाच्या घरांवर

  • अँटॉप हिल वडाळा इथं आहेत 278 घरं  
  • प्रतीक्षा नगर,सायन इथं आहेत 89 घरं  
  • गव्हाण पाडा, मुलुंड  इथं आहेत269 घरं  
  • पी एम जी पी मानखुर्द  इथं आहेत 316 घरं  
  • सिद्धार्थ नगर गोरेगाव(पश्चिम) इथं आहेत 24 घरं  

WebTitle : marathi news affordable housing mhada mumbai lottery details 2018 

संबंधित बातम्या

Saam TV Live