बैलगाडा संघटनेचं पेटा आणि प्राणीमित्र संघटनांच्या विरोधात बेमुदत आंदोलन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 13 मार्च 2018

अखिल भारतीय  बैलगाडा संघटनेच्या वतीने पेटा आणि प्राणीमित्र संघटना यांच्या विरोधात बेमुदत राज्यव्यापी आंदोलन करण्यात ,पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन होतंय, आज काहीवेळापासूनच बैलगाडा मालकांनी बैल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बैल आणून बांधलेत, बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळावी  प्राणीमित्र संघटनांनी त्याला विरोध करू नये या मागणीसाठी हे बेमुदत आंदोलन करण्यात येतंय​
 
संबंधित बातम्या

Saam TV Live