काय, पावणेदोन फुटी वांगं? एव्हडं मोठं वांगं पाहिलंय का?

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

यासीन सनदींच्या शेताची सांगलीत सध्या जोरदार चर्चा आहे. सनदींची वांग्याची शेती आहे. त्यांच्या शेतात तब्बल पावणेदोन फुटी वांगं लगडलंय. हे वांगं सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. संपूर्ण बातमीसाठी व्हिडीओ पाहायला विसरू नका. 

Web Title : marathi news agricultural news agrowon brinjal of almost two feet  

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live