थंडीत कोंबड्यांची काळजी कशी घ्यावी ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढलाय. त्याचा परिणाम मानवा बरोबरच पशु-पक्ष्यांवरही होतोय. त्यामुळे काळजी घेणं आवश्य आहे. विषेश करुन कुक्कुटपालन करणाऱ्यांनी विषेश काळजी घेणं गरजेचं आहे. पक्ष्यांचं तापमान कमी होऊ नये यासाठी खुराड्यात तापमान वाढ करावी, शेडच्या चारी बाजुला कापड लावून 30ते 31 डिग्री तापमान करावं, आणि कोणत्या प्रकारचं खाद्य द्यावं या सर्वांविषयी मार्गदर्शन केलंय बारामती कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर रतन जाधव यांनी. सविस्तर बातमीसाठी पाहा व्हिडीओ 

WebTitle : marathi news agriculture poultry farming and care to take in winter  

संबंधित बातम्या

Saam TV Live