रायगडात बहरली स्ट्राॅबेरी;  पाहा गणेश खांबे यांच्या स्ट्राॅबेरी शेतीची यशोगाथा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 जानेवारी 2019

स्ट्रॉबेरी महाबळेश्वरमध्येच पिकते असा समज आपल्या सगळ्यांचाच आहे. मात्र या समजाला बगल देत महाड जवळील चांभारखिंड इथले गणेश खांबे यांनी रायगडात स्ट्रॉबेरी पिकवलीय. महाड आणि पोलादपूरमध्ये शेतकरी स्ट्रॉबेरी शेती करण्यासाठी पुढे येतायत. तर, गणेश खांबे यांची स्ट्रॉबेरी त्यांच्या शेतात चांगलीच बहरलीय. याशोगाथेसाठी पाहा व्हिडीओ. 

WebTitle : marathi news agriculture strawberry farming in raigadh success story 

संबंधित बातम्या

Saam TV Live