लातूरच्या मावळगावाने टाकली कात; विकास योजनांमधून दुष्काळावरही मात !

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

गाव खेड्यात दुष्काळासोबतच घाणीचं साम्राज्य ही देखील एक मोठी समस्या आहे. हे चित्र बदलायला हवं. आणि त्यासाठीच लातूर जिल्ह्यातील मावळगावानं पुढाकार घेतलाय. गावात आज विविध प्रकारच्या २५ लोकोपयोगी योजना राबवल्या जातायत. त्यामुळे मावळगाव स्मार्ट व्हिलेज बनलंय. याची पाहणी करण्यासाठी जाऊयात लातूर जिल्ह्यातील मावळगावात. पाहा पूर्ण रिपोर्ट.

LINK :

WebTitle : marathi news agrowon makeover of mawalgav village from latur 

संबंधित बातम्या

Saam TV Live