मावळगाव कसं झालं स्मार्ट व्हिलेज ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 8 जानेवारी 2019

गाव खेड्यात दुष्काळासोबतच घाणीचं साम्राज्य ही देखील एक मोठी समस्या आहे. हे चित्र बदलायला हवं. आणि त्यासाठीच लातूर जिल्ह्यातील मावळगावानं पुढाकार घेतलाय. गावात आज विविध प्रकारच्या २५ लोकोपयोगी योजना राबवल्या जातायत. त्यामुळे मावळगाव स्मार्ट व्हिलेज बनलंय.

मावळगावची विकास गाथा पाहा, आज संध्याकाळी साडे पाच आणि उद्या सकाळी साडे सहा वाजता..  @SaamTvNews वर. 

संबंधित बातम्या

Saam TV Live