(Video) भर उन्हात शेतात राब राब राबणारी नगरसेविका

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

लोकप्रतिनिधी म्हटलं की एसी कार,पीए, कार्यकर्त्यांचा गराडा असा रुबाब आलाच.

मात्र याला श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नगरसेविका संगीता मखरे अपवाद ठरल्यात. आजही  त्या इतर शेतकऱी महिलांप्रमाणे शेतात राबत आहेत
 
संबंधित बातम्या

Saam TV Live