पोलिओमुक्त भारत मोहिमेला धक्का?

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 30 सप्टेंबर 2018

भारत पोलिओमुक्त म्हणून घोषित करण्यात आला असला तरी यास सुरुंग लागण्याची शक्यता आहे. गाझियाबादमध्ये पोलिओ लसींमध्ये टाइप-२ व्हायरस आढळलाय.

या व्हायरसयुक्त लसी मुख्यत्वे महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात वापरण्यात आल्याचं समोर आलंय..या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यांना अलर्ट करण्यात आलंय..दरम्यान महाराष्ट्रातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आलंय.

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार संबंधित कंपनीमार्फत तयार करण्यात आलेल्या लसींचा वापर 11 सप्टेंबर 2018 पासून राज्यात थांबविण्यात आलाय, अशी माहिती आरोग्यमंत्रालयानं दिलीय. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live