विमानसेवा कशी नसावी याचं उत्तम उदाहरण..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 24 मार्च 2018

विमान कंपन्यांनी ग्राहकांना कशाप्रकारे सेवा देऊ नये याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं, ते एअर एशिया कंपनीबाबत. दिल्लीहून रांचीच्या दिशेने निघालेलं एअर एशियाच्या विमानातील प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवल्याने प्रवाशांचा संताप झाला. आणि त्यांनी थेट एअरपोर्टवरच ठिय्या देत एअर एशिया प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. रांची एअरपोर्टवर प्रचंड एअर ट्रॅफिक असल्याने आणि विमानात इंधन कमी असल्याने थेट एअऱ एशिया विमान कोलकात्याच्या दिशेने वळवण्यात आलं. यामुळे संतप्त प्रवाशांनी एअर एशिया प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाला जाब विचारला.

विमान कंपन्यांनी ग्राहकांना कशाप्रकारे सेवा देऊ नये याचं उत्तम उदाहरण पाहायला मिळालं, ते एअर एशिया कंपनीबाबत. दिल्लीहून रांचीच्या दिशेने निघालेलं एअर एशियाच्या विमानातील प्रवाशांना कोलकाता विमानतळावर उतरवल्याने प्रवाशांचा संताप झाला. आणि त्यांनी थेट एअरपोर्टवरच ठिय्या देत एअर एशिया प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या. रांची एअरपोर्टवर प्रचंड एअर ट्रॅफिक असल्याने आणि विमानात इंधन कमी असल्याने थेट एअऱ एशिया विमान कोलकात्याच्या दिशेने वळवण्यात आलं. यामुळे संतप्त प्रवाशांनी एअर एशिया प्रशासनाला धारेवर धरत प्रशासनाला जाब विचारला. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live