भारताने केलेल्या #AirStrike चे EXCLUSIVE डीटेल्स.. असं फत्ते झालं #Surgicalstrike2

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 26 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून पाकिस्तानमधील बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकले. या हल्ल्यात जैशे महंमद या दहशतवादी संघटनेचा कंट्रोल रुम उद्ध्वस्त झाले आहे. भारतीय हवाई दलाच्या मिराज या लढाऊ विमानांनी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून बालाकोट येथे बॉम्ब टाकला. या हल्ल्याची मोहिम भारताने कशी यशस्वी केली याबाबतचा वृत्तांत व्हिडिओतून...

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देश दु:खात होता. परंतु असे असताना संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा राहिला होता. कोणतेही राजकारण न करता सर्व भारतीय जनता आणि सर्वच राजकीय पक्ष त्यांच्या पाठीमागे उभे राहिले होते. आज भारतीय वायूदलाने  पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला केला. 

WebTitle : marathi news air strike by india air force in POK exclusive details of the operation 

संबंधित बातम्या

Saam TV Live