मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावरुन टोल फ्री प्रवास; प्रवाशांना मोठा दिलासा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या टोल नाक्यांवरुन आता टोल फ्री प्रवास करता येणार आहे. 

मुंब्रा बायपास रोडचे काम सुरु असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. सुमारे एक महिना हे काम चालणार आहे. यामुळे सरकारने टोल माफीचा मोठा निर्णय घेतला आहे. 

मुलुंडचे दोन्ही टोलनाके आणि ऐरोली टोलनाक्यावर ही टोलमाफी असणार आहे. 21 आॉगस्ट ते 23 सप्टेंबरपर्यंत छोट्या खासगी वाहनांना या टोलनाक्यांवर टोलमाफी देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live