बारामतीत अजिंक्य बिग बझारचे मालक अविनाश गांधी यांच्यावर दुकानात गोळीबार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जुलै 2018

बारामतीतील अजिंक्य बिग बझारचे मालक अविनाश गांधी यांच्यावर दुकानात गोळीबार करण्यात आला. सुदैवानं या हल्यातून ते थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या युवकाला ताब्यात घेतले आहे. 

बारामतीतील भिगवण रस्त्यावरील अजिंक्य बझार मध्ये अविनाश गांधी बसलेले असताना त्यांच्या दुकानात पूर्वी कामस असणारा विराज बाळकृष्ण हा बंदूक घेऊन आला.

प्रॉविडंट फंडातील पैसे का देत नाही, अशी विचारणा करत विराजने अविनाश गांधी यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये एक गोळी अविनाश यांच्या नाकाला चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या छातीवर लागली. मात्र सुदैवानं या हल्ल्यातून अविनाश गांधी बचावलेत. 

संबंधित बातम्या

Saam TV Live