(Video)  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सपत्नीक लालबागच्या राज्याचं दर्शन घेतलं. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live