अजित पवारही झाले मराठा आंदोलनात सहभागी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

राज्यभरात मराठा आंदोलनाचा भडका उडाला आहे. मराठा आंदोलक राज्यभरात लोकप्रतिनीधींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत आहेत. 

आज महाराष्ट्र बंद दरम्यान या आंदोलकांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या निवास्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सहभाग घेतला. बारामतीत गोविंद बागेसमोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलं. 

संबंधित बातम्या

Saam TV Live