(VIDEO) साताऱ्याच्या कोरेगावातून अजित पवारांचा भाजपवर निशाणा..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थीत होते.

कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरेगाव येथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे उपस्थीत होते.

या वेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या मंत्र्यांवर आपल्या खास शैलीत जोरदार टीका केलीय. यांचे मंत्री बावचळून गेलेत यांना काय करावं ते सुचत नाही. दारुबंदी, व्यसनमुक्ती करणं सोडून घरपोच दारू देण्याचा यांच्या मंत्र्यांचा विचार आहे. यांच्या प्रवक्त्यांवर बलात्काराचे आरोप आहेत, यांचे आमदार मुली पळवण्याच्या भाषा करतात. इतकंच नाही तर यांच्या मंत्र्यांना इंधनाचे दरही माहित नाहीत. अशा वेगवेगळ्या विषयांवर अजित दादांनी भाजपच्या मंत्र्यांचा समाचार घेतलाय. 

WebTitle : marathi news ajit pawar targets BJP in koregaon satara 

संबंधित बातम्या

Saam TV Live