मी राष्ट्रवादीत आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार - अजित पवार

साम टीव्ही न्यूज
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

मुंबई : अजित पवारांनी आणखी एक ट्विट करुन सर्वांनाच एक मोठा धक्का दिलाय. या ट्विटवरुन सगळं वातावरण अगदी तापलंय आणि आता राष्ट्रवादीची ही नेमकी कोणती खेळी आहे हे कळणं कठिण झालंय. अजित पवारांनी ट्विटमध्ये त्यांनी ते राष्ट्रवादीतच असल्याचे म्हटलेय. मात्र शरद पवारही त्यांच्या सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच कोणीही काळजी करु नये येत्या काळात सर्व काही नीट होईल. त्यामुळे थोडा धीर धरा एसं ट्विट अजित पवारांनी केलंय. त्यामुळे अजित पवारांनी बुचकळ्यात टाकण्याचं काम केलंय.

हे त्यांनी नेमकं का केलं? हे समजणं सर्वसामान्य माणूस काय कोणाच्याच लक्षात येणं शक्य नाही. 

Web Title - ajit pawar tweets that he is in ncp and sharad pawar is our leader...

संबंधित बातम्या

Saam TV Live