ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशनची 5 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर मोर्चाची हाक

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

सातव्या वेतन आयोगासाठी आक्रमक पवित्रा घेत, ऑल इंडिया बॅकवर्ड क्लासेस एम्प्लॉइज फेडरेशनने 5 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनावर धडक मोर्चाची हाक दिली आहे. या वेळी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवरही धडक मोर्चे काढून निवेदन देण्यात येणार आहेत. या वेळी धरणं आंदोलनाने सातवा वेतन आयोग, वाढीव महागाई भत्ता, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलं जाईल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live