अंबरनाथ पोलिसांवर आता खड्डे बुजवण्याची वेळ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 जुलै 2018

वाहतुकीच्या नियंत्रणासोबतच अंबरनाथ पोलिसांवर आता खड्डे बुजवण्याची वेळ आलीय. अंबरनाथमधील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडलेत. या खड्ड्यांमुळं अपघातांचं प्रमाण वाढलंय.

नगरपालिका, एमएमआरडीए किंवा बांधकाम खात्याला रस्त्यांवरील खड्ड्यांचं काहीही पडलेलं नाही. शेवटी पोलिसांनीच खड्डे बुजवण्यास सुरूवात केलीय.

WebTile : marathi news ambarnath traffic police road potholes 

संबंधित बातम्या

Saam TV Live