संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेत्यांचं महामानवाला अभिवादन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 14 एप्रिल 2018

संसद भवनातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दिल्लीत सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह इतरही दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. पुष्पहार अपर्ण करुन यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसेचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत इतरही पक्षांचे नेते उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही उपस्थित होते.

संसद भवनातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला दिल्लीत सर्व राजकीय नेत्यांनी अभिवादन केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसह इतरही दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. पुष्पहार अपर्ण करुन यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसेचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत इतरही पक्षांचे नेते उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीही उपस्थित होते. मात्र लालकृष्ण अडवानी भाजप आणि मोदींबरोबर न दिसता राहुल गांधींसोबत दिसलेत.  


संबंधित बातम्या

Saam TV Live