28 हजार रुपयांच्या दारूसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

आंबोली -  बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी आज नगर येथील दोघांना आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 28 हजार रुपयांच्या दारूसह चार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्रवीण कदम (रा. नगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून दुसऱ्या व्यक्तीची माहिती मिळू शकली नाही. ही कारवाई काल रात्री आंबोली दूरक्षेत्रावर हवालदार विश्वास सावंत, अविनाश काळे,  दत्तगुरु कलगोंडा, सुनील भोगण आदींनी केली. त्या दोघांनाही येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

Web Title: Four thousand rupees worth of dacoity worth 28 thousand rupees were seized

संबंधित बातम्या

Saam TV Live