रूग्णवाहिकेचा उपयोग चक्क विटा वाहण्यासाठी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 14 सप्टेंबर 2018

 रूग्णवाहिका म्हंटली की आपल्या डोळ्यांसमोर येतात ते रूग्ण आणि हॉस्पिटल. पण अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील ही रूग्णवाहिका पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

कारण या रूग्णवाहिकेचा उपयोग चक्क विटा वाहण्यासाठी केला जातोय. अकोले तालुक्यातल्या देवठाण आरोग्य केंद्राची ही रूग्णवाहिका आहे. आपण पाहू शकता एका ठिकाणी संडास, बाथरूमचं काम सुरू आहे आणि बांधकाम साहित्य वाहून नेण्यासाठी चक्क या रूग्णवाहिकेचा वापर केला जातोय.

एकीकडे रूग्णवाहिकेअभावी रूग्णांना जीव गमावावा लागत असल्याच्या घटना दररोज कानावर येतात अश परस्थितीत याठिकाणी मात्र रूग्णवाहिकेचा वापर विटा वाहण्यासाठी होणं ही निश्चतच दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live