भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा मुंबईत; घेणार लता मंगेशकर यांची भेट 

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 22 जुलै 2018

भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून, अमित शहा आतापासूनच तयारीला लागले असून... त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीचा आणि बैठकीचा धडाकाच लावला आहे.

आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत अमित शहा दादर कार्यालयात बैठक घेणार असून प्रदेश पदाधिकारी, प्रदेश विस्तारक आणि त्यानंतर गोवा पदाधिकारी अशा शहांच्या बैठका आहेत. या बैठका पार पडल्यानंतर अमित शहा संध्याकाळी लता मंगेशकर यांची भेट घेणार आहेत.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live