(Video) मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी घेतले लालबागच्या राजाचं दर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.

लालबागचा राजा हा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे..देशविदेशातून भाविक या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात..दरम्यान अमित ठाकरेंनीही लालबागच्या राजाचं दर्शन घेत प्रार्थना केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live