कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दु:खावर अमिताभ बच्चन यांची फुंकर; कर्जबाराजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

राज्यभर कर्जापोटी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी विक्रमी आकडा गाठला असताना महानायक अमिताभ बच्चन यांनी कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.

200 कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या कर्जाची रक्कम त्यांच्या खात्यावर भरून त्यांनी पडद्यावरच नव्हे तर आपण प्रत्यक्ष आयुष्यातही महानायक असल्याचे सिद्ध केले आहे... बच्चन यांनी एक कोटी 25 लाख रुपये या शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात भरले आहेत. एका पत्रपरिषदेत त्यांनी 200 शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live