अमोल कोल्हे, सुजय विखे, मंडलिक आघाडीवर; पार्थ पिछाडीवर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

पुणे : नव्या चेहऱ्यांतील सुजय विखे पाटील (नगर), शिरूरमध्ये अमोल कोल्हे, कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक हे नवे चेहरे आघाडीवर आहेत. मावळमधून पार्थ पवार हे पिछाडीवर आहेत.

अमोल कोल्हे हे दुसऱ्या फेरीअखेर 9500 मतांनी आघाडीवर आहेत. कोल्हापुरात धनंजय महाडिक हे 12 हजारांनी मागे आहेत. सुजय विखेंचीही आघाडी 12 हजारांच्या वर आहे. पार्थ पवार हे पहिल्या फेरीत पिछाडीवर गेले आहेत. प्रीतम मुंडेही 5485 मतांनी आघाडीवर आहेत. गिरीश बापट हे पहिल्या फेरीत आठ ते दहा हजारांनी पुढे आहेत. 

web tittle : amol kolhe and sujay vikhe lead

संबंधित बातम्या

Saam TV Live