अमोल यादव यांच्या गगनभरारीला महाराष्ट्र सरकारचं बळ..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

पहिलं देशी विमान बनवणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या गगनभरारीला महाराष्ट्र सरकारनं बळ दिलंय. अमोल यादव आणि राज्य सरकारमध्ये विमान निर्मिती कारखान्यासंदर्भात 35 हजार कोटींचा करार झालाय. या करारानुसार अमोल यादव यांच्या 19 आसनी विमाननिर्मिती कारखान्यासाठी पालघर जिल्ह्यात जमीनही देण्यात आलीय. या विमाननिर्मितीच्या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास दहा हजार जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

EXCLUSIVE INTERVIEW :

पूर्णपणे भारतीय बनावटीचं विमान साकार करू पाहणारे कॅप्टन अमोल यादव आता आपल्यासोबत आहेत. विमान निर्मितीमागची त्यांची प्रेरणा, त्यासाठी त्यांनी केलेले कष्ट, त्यांना आलेल्या अडीअडचणी आणि त्यावर त्यांनी नेटानं केलेली मात, यातूनच अखेर त्यांच्या स्वप्नांचं टेक ऑफ सिद्ध होऊ शकलंय.  

संबंधित बातम्या

Saam TV Live