एकाच हाताने आणि पायाने चालवली बस... प्रवाशांची जीव धोक्यात घालून स्टंटबाजी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018

दर्यापूरमधील एसटी बस चालक एका हातानं आणि एक पाय वर टाकून बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. 

8 सप्टेंबरची ही घटना आहे. यावेळी बसमध्ये 20-25 प्रवासी होते. 

ही बस दर्यापूर शहर पार करीत अकोट दर्यापूर टी-पॉइंटवरून अंजनगाव सुर्जी मार्गावर लागताच बसचालकाने बस वेगाने चालवण्यास सुरुवात केली. रस्त्यात काही आडवे आले तर जोरात ब्रेक दाबणे, मोकळा रस्ता दिसला की भरधाव बस पळविणे, गतिरोधक आला तर वाहन हळू न चालवणे, खड्ड्यात बस आपटणे, त्यामुळे प्रवासी एकमेकांच्या अंगावर तसेच पुढील सिटवर धडकत होते, असा आरोप केला जातोय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live