अमृता फडणवीस यांनी अश्या दिल्यात देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 22 जुलै 2019

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस! सर्वच स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. यातच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही देवेंद्र यांना वाढदिसाच्या हटके शुभेच्छा दिल्यात. 

अमृता यांनी देवेंद्र व त्यांच्या मुलीसोबतचे फोटो शेअर करत '‪आपले सर्वांचे प्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!' असे कॅप्शन दिले आहे. त्यांनी हे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या वाढदिवशी कोणताही गाजावाज, पोस्टर न लावता करण्याचे आवाहन केले होते. तसेच कोणताही वायफळ खर्च न करता हा निधी 'मुख्यमंत्री सहायता निधी' म्हणून द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी पत्रक काढले होते.   

WebTitle : marathi news amruta fadnavis wishes cm devendra fadanavis on facebook 

संबंधित बातम्या

Saam TV Live