ब्रिज कोसळला ; मुंबई ठप्प..  

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जुलै 2018

मुंबई: सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळला. अंधेरी स्टेशनजवळचा फुटओव्हर ब्रिज कोसळल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झालीये. एकीकडे जोरदार पाऊस आणि एकीकडे फुटओव्हर ब्रिज कोसळल्यानं झालेल्या अपघातामुळे मुंबई ठप्प झालेली पाहायला मिळतेय. झालेल्या अपघातामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतो.

हा फुटओव्हर ब्रिज कोसळल्यानं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांसह चार जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून  कोसळलेल्या पुलाचा भाग बाजूला काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेमुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम झालाय.   
 
संबंधित बातम्या

Saam TV Live