अंधेरी पूल दुर्घटना ही रेल्वे कर्मचारी आणि अन्य यंत्रणांचं अपयश - रेल्वे सुरक्षा आयोग

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 जुलै 2018

अंधेरी पूल दुर्घटना ही रेल्वे कर्मचारी आणि अन्य यंत्रणांच्या अपयशामुळे घडल्याचा निष्कर्ष रेल्वे सुरक्षा आयोगाने प्राथमिक चौकशीअंती काढला आहे. 

अंधेरी पुलाच्या पादचारी भागात केबल आणि पेव्हरब्लॉकसाठी मुंबई महापालिकेने पश्चिम रेल्वेची परवानगी घेतली नव्हती. यामुळे, याचा अतिरिक्त भार पुलावर आल्यामुळे पादचारी भाग कोसळल्याचे आयोगाने बुधवारी सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले.

3 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी अंधेरी येथील गोखले पुलाचा पादचारी भाग कोसळला होता.

WebTitle : marathi news andheri fob collapse preliminary reports blame railway and BMC for accident  

संबंधित बातम्या

Saam TV Live