अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 20 मार्च 2018

अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजारांची वाढ करण्यात आलीय. शिवाय अंगणवाडी सेविकांचं निवृत्तीचं वय 60वरून 65 करण्यात आलंय. महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी विधिमंडळात ही माहिती दिलीय. वाढीव निवृत्तीचा फायदा घेण्यासाठी अंगणवाडी सेविकांना फिटनेस सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे. शिवाय अंगणवाडी सेविकांना संपही करता येणार नाही. त्यांच्यावर मेस्मा लावण्याची तरतूद कायम ठेवण्यात आलीय. 

संबंधित बातम्या

Saam TV Live