अंगारकी चतुर्थीनिमित्त राज्यभरातल्या गणपती मंदिरात गर्दी

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 31 जुलै 2018

आज अंगारकी चतुर्थी. राज्यातच नव्हे तर देशात गणेश भक्तांची संख्या मोठी आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच लहान-मोठ्या गणेश मंदिरांमध्ये बाप्पाची मोठ्या थाटा-माटात पूजा करण्यात आलीय. रात्रीपासूनच गणेशभक्तांनी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केलीय.

मुंबईच्या सिद्धिविनायक आणि पुण्याच्या दगडूशेठ गणपतीची तर बातच न्यारी. दोन्ही मोठ्या मंदिरांमध्ये बाप्पाची विधीवत पूजा करण्यात आली आणि मोठ्या उत्साहात गणेशभक्तांनी बाप्पाचं दर्शन घेतलं.

WEBLINK : marathi news angarki chaturthi siddhivinayak dagdusheth ganapati 

Youtube Link : https://youtu.be/8tTIa6P2SBQ

संबंधित बातम्या

Saam TV Live